7. योग दिन जनजागृती रॅली
🧘‍♂️

7. योग दिन जनजागृती रॅली

शेकडो विद्यार्थी सहभागी

जून २१, २०२३
हिंगोली, महाराष्ट्र

तपशीलवार माहिती

पार्श्वनाथ संस्थेच्या पुढाकाराने हिंगोलीत योग दिनाच्या पूर्वसंध्येला रॅलीचे आयोजन झाले. विविध शाळांतील विद्यार्थी, अप्पर जिल्हाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी फलक व घोषवाक्य घेऊन संचलन झाले. क्रीडा विभाग, पतंजली योग समिती आणि अन्य संस्थांचा सहकार्य लाभला.