6. निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण
🏆

6. निबंध स्पर्धा पारितोषिक वितरण

५०+ विद्यार्थी सन्मानित

सप्टेंबर २०२३
हिंगोली, महाराष्ट्र

तपशीलवार माहिती

पार्श्वनाथ संस्था व महावीर निर्माण समिती यांच्या संयुक्त मार्गदर्शनाने हिंगोलीत निबंध स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. गुणवंत विद्यार्थ्यांना धनादेश रूपाने पारितोषिके देण्यात आली. संस्थेने भविष्यातही शैक्षणिक उपक्रम राबविण्याची घोषणा केली.