3. वृक्षारोपण उपक्रम – हिंगोली
🌱

3. वृक्षारोपण उपक्रम – हिंगोली

१००+ वृक्ष लावले

जून २०२३
हिंगोली, महाराष्ट्र

तपशीलवार माहिती

पार्श्वनाथ संस्थेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. वृक्षांची निगा राखण्याची जबाबदारी संस्थेने स्वीकारली असून, भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवले जातील.