
🌾🐄
1. पार्श्वनाथ संस्थेतर्फे गाईंना चारा वाटप व पाण्याची व्यवस्था
१५,०००+ जनावरे लाभार्थी
मार्च २०२३
हिंगोली, महाराष्ट्र
तपशीलवार माहिती
हिंगोली : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पार्श्वनाथ अल्पसंख्यांक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हिंगोलीने जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था आणि गाईंना चारा वाटप उपक्रम राबवला. पदाधिकारी, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांनी सहभाग घेऊन जनावरांना सकस चारा व स्वच्छ पाणी पुरवले. उन्हाळ्यातील त्रास लक्षात घेऊन हाच उपक्रम हाती घेतल्याचे सांगण्यात आले. संस्थेने भविष्यातही अशा सेवा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार केला आहे.